मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील कृषी वापरासाठी विद्युत पारेषण विरहित 1 लाख सौर पंप टप्याटप्यात उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे.
सदरील योजनेकरिता लागणारी कागदपत्रे:
१) आधार कार्ड
२) सातबारा
३) पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास त्या खात्याचा ना हरकत दाखला
४) जातीचा दाखला (असल्यास)
वरील योजनेत शेतकऱ्याला फक्त १० टक्के रक्कम भरायची आहे.
सदरील योजनेचा अर्ज करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासठी
संपर्क
➡ईश्वरी मल्टी सर्व्हिसेस,
आसलगाव
विठ्ठल मंदिर जवळ
☎: 9922532566