Friday, 10 July 2020
सरळसेिेने वनयुक्तीबाबतच्या मागगदशगक सूचना ि िेळापत्रकाबाबतच्या प्रारुपशासन वनर्गयाबाबत अवभप्राय कळविण्याबाबत ...
प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रशासकीयखर्चासाठी तसेर्च रब्बी हंगाम सन 2019-20 साठीराज्य शासनाच्या वहश्यार्ची वपक विमा हप्ताअनुदानापोटी रक्कम विमा कं पनीस वितरीतकरण्यास मंजूरी देण्याबाबत.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2019साठी राज्य शासनाच्या वहश्याची वपक विमा हप्ताअनुदानापोटी रू.48,24,54,132/- इतकी रक्कमवितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत. GR
Thursday, 9 July 2020
Monday, 6 July 2020
*आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ*
*आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ*
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 3 ते 10 लाख रुपायापर्यंतचे बिनव्याजी कर्ज शासन उपलब्ध करून देत आहे.कर्जावरील व्याज हे शासन भरणार आहे.
*बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी लाभार्थी पात्रता*
१) अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
२) अर्जदाराची वयोमर्यादा ही १८ ते ४५ दरम्यान असावे.
३) अर्जदाराने महामंडळाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
४) स्वयंरोजगार विभागाकडे नोंदणी असने आवश्यक आहे.
५) आधारला मोबाइल नंबर जोडलेला असावा.
६) वार्षिक उत्पन्न हे मर्यादेत असावे.
७) या योजनेअंतर्गत कर्ज हे महाराष्ट्राच्या क्षेत्रातील कार्यरत असलेल्या व सिबील युक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य आहे.
*अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे*
१) रहिवाशी प्रमाणपत्र / लाइटबील
२) आधारकार्ड
३) उत्पन्नाचे प्रमाणपत्र
४) पासपोर्ट फोटो
५) स्वतःचे शैक्षणिक कागदपत्रे
सूचना : सदरील योजना हि राज्य सरकार आणि बँक यामधूम कार्यरत आहे तरी कर्ज मिळेल किंवा नाही याची माहिती फक्त बँक देऊ शकते
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासठी*
आपल्या गावातील *सुरेटा नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या
➡ **
Asalgaon
☎: 9922532566